मेथी धिरडं | Methi Dhirde Recipe

मेथी धिरडं

साहित्य :

 एक वाटी चकलीची भाजणी, एक वाटी मेथीची पाने, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा धणे बडीशोपची पावडर, अर्धी वाटी पाणी, चवीला मीठ, लाल तिखट आणि हिंग 

कृती : 

साहित्यातील सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या.

मेथीची पाने स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक कापून मिश्रणात मिक्स करावी. आणि तेलावर हि धिरडी घालावी.

कोणत्याही चटणी किंवा दही सोबत हि धिरडी चांगली लागतात. 

methi recipes, methi recipe in marathi, methi dhirde, methi how to use, methi recipes for dinner, methi for weight loss, methi vegetable, veg recipes, veg recipes in marathi, marathi recipes for dinner, easy breakfast recipes, मेथी धिरडं, how to methi at home, healthy recipes in marathi,