Happy New Year 2023 | नवीन वर्षाच्या शुभेच्छा

happy new year wishes marathi 2023

नवीन वर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2023 नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. तुमच्या आप्तस्वकीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या या छान छान कार्ड्ससोबत. हे तुम्ही विनामूल्य download करू शकता आणि हवे तितक्या वेळेस forward हि करू शकता.  happy new year, happy new year 2023, happy new year wishes, happy new year 2023 wishes, new year wishes … Read more

वसुबारसेची कहाणी 

vasubaras kahani in marathi

वसुबारसेची कहाणी  diwali, vasubaras 2022, vasubaras kahani आटपाट नगर होत. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळीं मुगाळीं वांसरं होतीं. एके दिवशीं काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हतारी सकाळीं उठली. शेतावर जाऊं लागली. सुनेला हाक मारली, ‘मुली मुली, इकडे ये” सून आली. ‘काय’ म्हणून म्हणाली. … Read more

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा photo| Diwali Wishes in Marathi

diwali wishes marathi diwali 2022

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, happy diwali, diwali 2022, दिवाळीच्या शुभेच्छा मराठी Diwali 2022, When Is Diwali, Diwali dates, Diwali 2022 Dates, When Is Diwali Starting 2022, Deepavali, Diwali 2022 Calender, Narak Chaturdashi Date, Narak Chaturdashi Shubh Muhurat, Lakshmi pujan, Lakshmi Puja, Lakshmi Puja Diwali 2022,Lakshmi Puja Diwali 2022 Date, Lakshmi Puja Diwali 2022 Shubh Muhurat, When … Read more

या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्या ‘ही’ मिठाई, रेसिपीही आहे अगदी सोपी | Diwali Sweets

दिवाळी म्हणजे आप्तस्वकीय यांच्या भेटीगाठी घेण्याचा, चमचमीत फराळावर ताव मारण्याचा सण.  पण या दिवाळीमध्ये तुमच्याकडे पाहुणे आल्यास त्यांना झटपट ‘ हि ‘ मिठाई बनवून द्या. पाहुणे एकदम खुश होतील आणि तुमची स्तुती करत राहतील.  दिवाळीच्या दिवसांमध्ये पाहुणे राहुणे यांची वर्दळ असतेच. अश्या वेळेस नेहमीच्या फराळापेक्षा काही वेगळे करावेसे वाटते. पण असे काही जे पटकन तयार करता येईल … Read more

श्री लक्ष्मीदेवीची आरती 

lakshmi devi aarti in marathi

जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।मंगल व्हावे म्हणुनी कथा … Read more

श्री स्वामी समर्थ आरती 

श्री स्वामी समर्थ आरती Shri Swami Samarth Aarti lyrics in marathi जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥ यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥ … Read more

शिळासप्तमीची कहाणी 

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना. जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. “राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल.” हें राजानं ऐकलं. घरीं आला. मनीं विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाहीं. पण ही गोष्ट … Read more

ललितापंचमीची कहाणी 

ललितापंचमीची कहाणी  आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदांनीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळे हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघे दमून गेले आहेत. दोघाचे जीव भुकेनं … Read more

मारुतीस्तोत्र 

मारुतीस्तोत्र  भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा ।पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें ।काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती ।नेत्राग्नी … Read more

पांडुरंगाची आरती | Pandurang Aarti in Marathi

vitthal aarti bolimarathi.com

पांडुरंगाची आरती  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर … Read more