आंब्याचे रायते 

आंब्याचे रायते Mango Salad साहित्य :  दोन वाट्या गोड दही,  अर्धी वाटी नारळाचा चव, एक छोटा तुकडा आलं, तोतापुरी किंवा घट्टसर आंब्याच्या बारीक फोडी, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे पूड, एक चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता  कृती :  दही घुसळून घ्यावे.  त्यात आलं आणि नारळाचं चव वाटून मिसळावे.  आता त्यात आंब्याच्या … Read more

कर्नाटकी चटणी 

कर्नाटकी चटणी Coconut Chatani साहित्य :  अर्धी वाटी खवलेला नारळ, पाव वाटी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, १ छोटा कांदा, अर्धा चमचा मेथी दाणे, १ चमचा लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ, साखर, मीठ, तेल , एक चमचा उडीद डाळ  कृती :  कांदा बारीक चिरून घ्यावा. तेलात मोहरी, हिंग घालून उडीद डाळ परतून घ्यावी. … Read more

हिरव्या मिरचीचा वाळलेला ठेचा | Thecha Recipe

हिरव्या मिरचीचा वाळलेला ठेचा Thecha Recipe in marathi साहित्य :  मिरच्या एक किलो, लसूण १२५ ग्रॅम, आले १२५ ग्रॅम, कोथिंबीर १२५ ग्रॅम आणि मीठ  कृती :  मिरच्या भाजून घ्याव्या.  मिरच्या, सोललेला लसूण आणि आल्याचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटावे.  या मिश्रणाला प्लास्टिक शीटवर पसरवून उन्हात वाळवून घ्यावे.  चांगले कडकडीत वाळले कि हाताने थोडे  … Read more

प्रवासी पिठलं | Pithla Recipe

प्रवासी पिठलं साहित्य :  दिड वाटी डाळीचे पीठ, तीन वाट्या पाणी, एक कांदा बारीक चिरून, १०-१२ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, एक चमचा जिरे, हळद, तेल  कृती :  प्रथम पाण्यात डाळीचे पीठ, तिखट, मीठ, जिरे, थोडी हळद घालून कालवून घ्या.  लोखंडी कढईमधे पाव वाटी तेल टाकून मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी.  त्यात कांदा आणि … Read more

चविष्ट धिरडी | Dhirde Recipes

चविष्ट धिरडी Dhirde Recipes ताकातलं धिरडं  साहित्य :  अडीच वाट्या कणिक, एक चमचा मिरच्यांचे वाटण, एक चमचा जिरेपूड, ताक गोड असल्यास दोन वाट्या आणि आंबट असल्यास एक ते सव्वा वाटी आणि मीठ  कृती :  कणकेत वाटलेल्या मिरच्या, जिरेपूड, ताक, मीठ आणि पाणी घालून पीठ सरबरीत भिजवून घ्यावे.  तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावून धिरडं घालावं. दोन्ही बाजूनी … Read more

तांदुळाची खीर | Rice Kheer

तांदुळाची खीर Recipe of Rice Kheer साहित्य :  पाऊण वाटी तांदूळ, चार वाट्या दूध,  दिड वाटी साखर, वेलदोडा पूड पाव चमचा  कृती :  तांदूळ धुवून अर्धवट बारीक करून घ्यावे.  तुपावर चांगले परतून घ्यावे. आणि नंतर पाणी घालून शिजवून घ्यावे.  दूध घालून चांगले उकळावे.  सखर घालून आणखी एक उकळी आणावी.  दूध उकळतांना सतत हलवावे म्हणजे दूध … Read more

अंडा पाव | Anda Pav

अंडा पाव Quick Egg Recipe साहित्य: २-३ पाव, २ अंडी, अर्धा चमचा मिरेपूड, १ चमचा तिखट आणि चाट मसाला.  कृती :  अंडी शिजवून घ्यावी. त्यांना तव्यावर थोडे तेल टाकून तळून घ्यावे. पावांनाही मधोमध कापून ते तव्यावर शेकून घ्यावे.  अंडी आणि पावावर मीठ, चाट मसाला आणि मिरपूड भुरभुरावी आणि पावात अंडे ठेवून गरम गरम खाण्यास द्यावे.  आवडत असल्यास … Read more

केळी पाक | Banana Sweet Recipe

केळी पाक Keli Pak केळी पाक कसा बनवावा  साहित्य :  दोन वाट्या साखर, एक वाटी पाणी, दोन केळ्यांचे बारीक गोल तुकडे कृती :  प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून त्याला अगदी किंचित गरम करावे. नंतर केळीचे तुकडे घालून पुन्हा पाक चिकट होईपर्यँत शिजवावे.  यात केळीचे तुकडे शिजून फुगलेले दिसतील.  त्यात आवडत असल्यास बेदाणा आणि काजूचे तुकडे … Read more

चिकन मंचुरियन | chicken manchurian

चिकन मंचुरियन chicken manchurian recipe साहित्य :  ३ वाट्या बोनलेस चिकन, २-४ चमचे सोया सॉस, २ चमचे चिली सॉस, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, २ वाट्या बारीक चिरलेला कोबी आणि पातीचा कांदा, मीठ, मिरेपूड, २ सिमला मिरची आणि २ चमचे मंचुरियन सॉस, ३ चमचे आले लसूण पेस्ट  कृती :  मंचुरियन सॉस, मीठ आणि चिकन … Read more

जिंजर चिकन | Ginger Chicken

जिंजर चिकन Ginger Chicken Recipe साहित्य :  पाव वाटी जाडसर किसलेले आले, १ चमचा लिंबाचा रस, पाव किलो बोनलेस चिकन, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, २ सिमला मिरच्या बारीक चिरून, २ चमचे चिकन सॉस, मीठ, मिरीपूड आणि थोडं चीज  कृती :  एका पॅनमध्ये थोडं बटर तापवून घ्या. त्यावर आलं घालून थोडंसंच परता. आता थोडे आले बाजूला … Read more