दिवाळीची साफसफाई सोपी करा या खास टिप्सने | Tips for Diwali Cleaning

tips for diwali cleaning in marathi

दिवाळीचे नाव ऐकताच जशी फराळाचे पदार्थ आणि फटाके आठवतात, त्याचप्रमाणे गृहिणींना दिवाळीची स्वच्छता आठवते. रोज थोडीफार साफसफाई केली जात असली तरी दिवाळीची स्वच्छता विशेष असते. यावेळी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. हिंदू संस्कृतीत दिवाळीचे वेगळे महत्त्व आहे. आणि त्यातच स्वच्छतेचे महत्त्व आहे. असे मानले जाते की दिवाळीत जे घर स्वच्छ असते, तेथे पवित्रता राहते … Read more