About Us
आमच्याविषयी….
नमस्कार!
बोली मराठी हि आपल्या मराठी भाषेतील खास वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला सणवार, आरत्या, गाणी, नवीन तंत्रज्ञान यांची योग्य माहिती उपलब्ध होऊ शकेल.
आमचे ध्येय:
बोली मराठी सुरु करताना मुख्य विचार होता तो म्हणजे, इंटरनेटचा वापर आज खूप वाढला असला तरी हवी तेव्हा हवी ती माहिती आपल्या भाषेत, आपल्या मराठीत उपलब्ध होईलच असे नाही.
किंवा असली तरी ती संपूर्ण नसते. हीच दरी बुजवून काढण्यासाठी बोली मराठीची सुरुवात केली आहे.
आमचे मूल्य:
गुणवत्ता: मराठी भाषेत दर्जेदार मजकूर आणि सेवा देणे.
नावीन्य: पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा संगम
संपर्क साधा:
बोली मराठीच्या सुंदर प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. तुमच्या सूचना, अभिप्राय, प्रतिक्रिया यांचे नेहमीच स्वागत आहे.