गणपती बाप्पाचे आगमन झाले कि बाप्पाची अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात, ती गुणगुणावीशी वाटतात.
अशी चिकमोत्यांची माळ, हे गाणे तर सगळ्यांच्या आवडीचेच. त्याच गाण्याचे बोल इथे दिले आहेत.
अशी चिक मोत्याची माळ Lyrics in marathi
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग