चॉकोलेट आईसक्रिम (बिना अंड्याचे)

चॉकोलेट आईसक्रिम 

chocolate ice cream recipe in marathi
chocolate ice cream recipe in marathi

साहित्य : 

४ टेबलस्पून कोको पावडर, अर्धा कप दूध, अर्धा लिटर तयार कस्टर्ड, अर्धा लिटर क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स 

कृती : 

कोको पावडर आणि दूध मिक्स करून मंद गॅसवर चांगले उकळून घ्यावे. गार होऊ द्यावे. 

एकदम रूम टेम्परेचरला हे मिश्रण आल्यावर कस्टर्ड घालावे. 

त्यात क्रीम घालावे आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स घालावा. मिक्स करून आईस्क्रिमच्या भांड्यात काढावे आणि सेट होण्यास फ्रिजरमध्ये ठेवावे. 

Scroll to Top