घालीन लोटांगण वंदीन चरण

घालीन लोटांगण वंदीन चरण

गणपतीची आरती झाल्यावर प्रत्येक घरात घालीन लोटांगण हि आरती म्हटली जाते. याचे शब्द तर अर्थपूर्ण आहेतच शिवाय याची चालसुद्धा अतिशय सोपी तरी आकर्षक आहे. 

लक्षात ठेवायला सोपे असल्याने अबालवृद्ध अगदी भक्तीभावाने बाप्पासमोर हि आरती म्हणतात. 

घालीन लोटांगण ghalin lotangan aarti lyrics in marathi ganpati aarti boli marathi

घालीन लोटांगण आरती

घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
प्रेमें आलिंगन आनंदे पूजीन
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देव देव ॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात ।
करोमि यद्येत सकल परस्मै
नारायणापि समर्पयामि ॥

अच्युतं केशवं रामनारायम्
कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकी नायकं रामचंद्र भजे ॥

हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

हे सुद्धा बघा: 

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता 

Scroll to Top