कलिंगड लस्सी

कलिंगड लस्सी

साहित्य : 

एक वाटी गोड घट्ट दही, दोन वाट्या कलिंगडाच्या लालबुंद फोडी ( बिया काढून ) , चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर दोन चमचे 

कृती : 

दही, कलिंगडाच्या फोडी, मीठ, मिरपूड आणि साखर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकावे. आणि छान दाटसर फिरवून घ्यावे. 

उंच काचेच्या ग्लासमध्ये टाकून आवडत असल्यास थोडा बर्फ टाकून हि गारेगार लस्सी सर्व्ह करावी. 

Scroll to Top