केळीची कोशिंबीर 

केळीची कोशिंबीर 

साहित्य : 

पिकलेली चार केळी, एक मोठा चमचा दाण्याचे कूट, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धी वाटी गोड दही 

कृती :

केळीचे बारीक तुकडे करावे. त्यात साहित्यात दिलेले सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करावे. 

* हि कोशिंबीर जास्त वेळ ठेवायची असल्यास फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे केळी काळी पडत नाहीत. 

खास टिप्स : 

* हि कोशिंबीर फोडणीशिवाय हि चांगली लागते. फोडणी द्यायची असल्यास हिंग, जिऱ्याची फोडणी द्यावी. 

केळीची कोशिंबीर 

1 thought on “केळीची कोशिंबीर ”

Comments are closed.