म्हातारी आणि भोपळा
म्हातारी आणि टुणूक टुणूक जाणाऱ्या भोपळ्याची गोष्ट आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकली आहे पण हे मजेदार मराठी बालगीत तुम्ही ऐकले आहे का ?

एवढा मोठ्ठा भोपळा,
आकाराने लांबोडा,
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले दहिवडे
दहिवडे झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ
boli marathi, mhatari ani bhopla marathi baalgeet, marathi baalgeet lyrics, nursery rhymes