स्ट्रॉबेरी सिप 

स्ट्रॉबेरी सिप 

साहित्य : 

५ – ६ स्ट्रॉबेरीज, २ वाट्या घट्ट दूध, २ चमचे कंडेस्ड मिल्क, १ चमचा वॅनिला आईस्क्रिम 

कृती : 

आईस्क्रीम वगळता सर्व साहित्य मिक्सरमध्ये ब्लेंड करावे. सर्व्ह करतांना वरून वॅनिला आईस्क्रिम घालावे आणि एन्जॉय करावे.