गणपती बाप्पाचे आगमन झाले कि बाप्पाची अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात, ती गुणगुणावीशी वाटतात.
अशी चिकमोत्यांची माळ, हे गाणे तर सगळ्यांच्या आवडीचेच. त्याच गाण्याचे बोल इथे दिले आहेत.
अशी चिक मोत्याची माळ Lyrics in marathi
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी मऊशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशी चीक मोत्याची माळ ह्या गाण्याचे बोल तुम्हाला इंग्लिशमध्ये हवे असतील तर खालील लिंकवर क्लिक करून pdf डाउनलोड करा. (ashi chik motyachi maal lyrics in english)
अशी चिकमोत्यांची माळ, ashi chik motyachi maal lyrics in marathi, ashi chik motyachi maal lyrics in english, ganpati gaani, ganesh chaturthi, ganesh utsav, ganpati bappa morya