अटक मटक चवळी चटक बडबड गीत | badbad geet in marathi

atak matak chavali chatak lyrics marathi badbad g2294562234346061348

अटक मटक चवळी चटक बडबड गीत अटक मटक चवळी चटकचवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोडफोड काही फुटेना घरचा पाहुणा उठेनाघरचा पाहुणा उठला,जिभेचा फोड फुटला atak matak chavali chatak lyrics, marathi badbad geet lyrics, marathi badbad geet, marathi baal geet, बडबड गीत,

तीळ ड्रायफ्रूट लाडू | Til Dryfruit Ladoo

तीळ ड्रायफ्रूट लाडू Til ladoo with dryfruits साहित्य : दोन वाट्या पांढरे तीळ, एक वाटी जाड पोहे, दोन टे. स्पू. काजूचे काप, दोन टे. स्पू. बदामाचे काप, दोन टे. स्पू. पिस्त्याचे काप, दोन टे. स्पू. चारोळ्या, दोन टे. स्पू. डिंक, सुंठ पावडर एक टे. स्पू., १ टी. स्पू. वेलची पूड, एक टी. स्पू. जायफळ पूड, … Read more

तिळाची चटणी | Til Chatani

तिळाची चटणी Til Chatani Dry साहित्य : पांढरे तीळ एक वाटी, दही एक वाटी, हिरव्या मिरच्या, मीठ-जिरे, कढीपत्त्याचे पान, उडीद डाळ दोन टे. स्पू. कोथिंबीर. कृती : तीळ व उडीद डाळ वेगवेगळी खमंग भाजून घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास तेलात हिंग-मोहरी जिरेची फोडणी करून वरून टाका आणि एकत्र करून घ्या.

तिळाचे झटपट लाडू | Til Ladoo Easy

तिळाचे झटपट लाडू Easy recipe of til ladoo साहित्य : तीळ दोन वाटी, एक टे. स्पू. तूप, १ वाटी पंढरपुरी डाळ्या, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी किसलेले गूळ, वेलची पूड. कृती : तीळ-शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या. डाळ्या, शेंगदाणे, तिळाचे कूट करून घ्या. कूट करून परातीत वरील सर्व साहित्य घेऊन चांगले मिक्स करून … Read more

तिळाचा गोड भात

तिळाचा गोड भात साहित्य : चांगल्या प्रतीचा तांदूळ दोन वाटी, साखर दीड वाटी, पांढरे तीळ एक वाटी, खवलेला नारळ एक वाटी, जायफळ-वेलची पूड, काजूचे काप-बेदाणे, दोन टे. स्पू. तूप, दोन लवंगा, दोन मिरी, चार वाटी पाणी. कृती : तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तूप टाकून त्यात लवंगा-मिरी टाकून तांदूळ टाकून परतवा. पाणी घालून मोकळा भात शिजवून … Read more

गुळाची पोळी |Gulachi poli

गुळाची पोळी Sankranti Recipes साहित्य : दोन वाटी मैदा, दोन टे. स्पू. कणीक, एक टे. स्पू. डाळीचे पीठ, चिमूटभर मीठ, दोन टे. स्पू. तेल किंवा तूप मोहनासाठी. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून मऊसर भिजवून ठेवा. सारणासाठी : एक वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तीळ, एक टे. स्पू. खसखस, दोन वाटी किसलेले गूळ, वेलची, … Read more

तिळाच्या मऊ वड्या |Sankranti Recipes

तिळाच्या मऊ वड्या साहित्य : चार वाटी तीळ, दोन वाटी पिठीसाखर किंवा किसलेला गूळ, वेलची पूड, साजूक तूप, किसलेले खोबरे, दोन टे. स्पू.  कृती : तीळ स्वच्छ धुवून-वाळवून-खमंग भाजून घ्या, मिक्सरमधून फिरवून कूट करून घ्या. तिळाचे कूट, पिठीसाखर/गूळ व गरजेप्रमाणे तूप घाला. त्यात वेलची पूड घाला. एका ताटलीत तूप लावून वरील मिश्रण पसरवा. वरती खोबरे … Read more

तिळाचे कडक लाडू | Til Ladoo

तिळाचे कडक लाडू साहित्य : ५00 ग्रॅम पांढरे तीळ, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक वाटी किसलेले सुके खोबरे, एक टी. स्पू. वेलची पूड, एक टे. स्पू. तूप, ४00 ग्रॅम चिक्की-गूळ. कृती : तीळ खमंग भाजून घ्या. किसलेले खोबरं थोडे भाजून घ्या. शेंगदाणे सोलून घ्या, तीळ-शेंगदाणे-खोबरे एकत्र करा, कढईत तूप घालून चिक्कीचा गूळ एकत्र करून गॅसवर … Read more

रचिल्या ऋषिमुनींनी Rachilya Rushimunini song lyrics

ganpati bappa lyrics rachilya rushi munini song lyrics in marathi

रचिल्या ऋषिमुनींनी Song Lyrics रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंतडंका विनायका रे झडतो तुझा दिगंत || धृ ।।  वरदायका गणेशा, महदाशया सुरेशाका वेध लाविसी तू हेरंब एकदंत ।। १ ।। येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतूअजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत ।। २ ।। मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्तते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत ।। ३ ।।