मसाले भाताचा मसाला 

मसाले भाताचा मसाला 

साहित्य : 

३ चमचे धने, ५ लवंग, १ चमचा शहाजिरे, २ चमचे जिरे, १ इंच दालचिनी तुकडा, १२ लाल मिरच्या 

कृती : 

सगळे साहित्य किंचित तेलावर चांगले भाजून घ्यावे. गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी. 

मसाले भात करतांना, भात अर्धा कच्चा शिजला कि त्यात हा मसाला मिसळावा. आवडीनुसार बटाटे, वांगे , तोंडली, फ्लॉवर यांच्या मोठ्या मोठ्या फोडी हि घालाव्या. 

भात होईस्तोवर त्या हि शिजतात. 

अर्धा किलोच्या मसाले भातासाठी मसाल्याचे हे दिलेले प्रमाण पुरेसे होते. 

Scroll to Top