शेंगदाणा लाडू
कृती :
गुळ बारीक चिरून घ्यावा. नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे.
एक चमचा तूप पातळ करून त्यात घालावे.
हे सगळे मिश्रण मिक्सर किंवा खलबत्त्यात थोडे कुटून एकजीव करून घ्यावे.
हाताला तूप लावून लाडू वळून घ्यावे.
शेंगदाणा लाडू , sweet recipe in marathi, shengdana laadu, shengdana laadu upwas recipe, upwas recipe in marathi, upvas recipe in marathi,
🙏