उपमा
उपमा साहित्य : रवा दोन वाट्या, सहा ते सात हिरव्या किंवा लाल मिरच्या,एक मोठा कांडा, एक चमचा उडीद डाळ, एक मूठ शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग कृती: प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. कोरडा भाजला तरी चालेल किंवा किंचित तुपावर मंद आचेवर भाजून घ्यावा. नंतर चार वाट्या पाणी तापत ठेवावे. कढईमध्ये तेल तापत ठेवून, तेल … Read more