वसुबारसेची कहाणी 

vasubaras kahani in marathi

वसुबारसेची कहाणी  diwali, vasubaras 2022, vasubaras kahani आटपाट नगर होत. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळीं मुगाळीं वांसरं होतीं. एके दिवशीं काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हतारी सकाळीं उठली. शेतावर जाऊं लागली. सुनेला हाक मारली, ‘मुली मुली, इकडे ये” सून आली. ‘काय’ म्हणून म्हणाली. … Read more

शिळासप्तमीची कहाणी 

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना. जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. “राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल.” हें राजानं ऐकलं. घरीं आला. मनीं विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाहीं. पण ही गोष्ट … Read more

ललितापंचमीची कहाणी 

ललितापंचमीची कहाणी  आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदांनीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळे हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघे दमून गेले आहेत. दोघाचे जीव भुकेनं … Read more

श्री हरितालिकेची कहाणी 

श्री हरितालिकेची कहाणी  एके दिवशीं ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसलीं होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतांत चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरीं पडालें हेंही मला सांगा.” तेव्हां शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, … Read more

मंगळागौरीची कहाणी 

मंगळागौरीची कहाणी  आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी … Read more