चिकन ६५ घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा | Chicken 65 recipe easy

साहित्य : फ्रेश चिकन ५०० ग्रॅम, टोमॅटो २, हिरव्या मिरच्या ३ , हळद १ चमचा, लिंबू १, लाल तिखट ३ चमचे, दही ३ चमचे, कढीपत्ता १०-१२ पाने, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार, लोणी ३ चमचे कृती : chicken 65 easy recipe १ तास अगोदर चिकनला लाल तिखट, हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला … Read more

उपवासाचे आप्पे | Fasting recipe

उपवासाचे आप्पे साहीत्य : दोन वाटी साबुदाणा, दीड वाटी वरई तांदूळ, चिमूटभर इनो, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ कृती : साबुदाणा आणि वरई दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर त्यात दही व पाणी टाकून एकत्र भिजवा. हे मिश्रण २ तास झाकुन … Read more

रताळ्याचा किस उपवास रेसिपी | Fasting recipe

रताळ्याचा किस साहीत्य : पाव किलो रताळे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तेल किंवा तूप, पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तीन चमचे नारळाचा किस, दोन चमचे जिरे कृती : सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवावेत. नंतर ते किसून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. जिरे तडतडले कि … Read more

शिंगाडा पिठाचे लाडू | Shingada Flour laddoo for upwas

upwas recipe shingada pith laddoo

उपवासासाठी शिंगाडा पिठाचे लाडू साहित्य : ingredient for shingada laddoo for fasting upwas घट्ट तूप ८ चमचे, शिंगाडा पीठ २ वाटी, पिठीसाखर अर्धा वाटी, वेलची पावडर अर्धा चमचा, सुक खोबरे अर्धा वाटी ( भाजून बारीक किसून ) कृती : how to make shingada flour laddoo गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यावर कढई ठेवा. कढईत घट्ट तूप गरम … Read more

गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत नॅचो चिप्स | Nachos Recipe

how to make nachos at home wheat flour marathi

चटपटीत नॅचो चिप्स नॅचो चिप्स हा तसा मूळचा मेक्सिकन पदार्थ. पण आपल्याकडे हा पदार्थ चिप्सच्या प्रकारांमध्ये कधी येऊन रुळला हे कळले सुद्धा नाही. काही हॉटेल मध्ये आजकाल कटलेट वगैरे प्रकारांसोबत बटाटा चिप्स ऐवजी नॅचोज दिले जातात. याला फॅशन म्हणूया किंवा आवड. आपल्याला जर हे नॅचोज घरी बनवायचे असतील तर हे एकदम सोपे असतात आणि आपण … Read more