अटक मटक चवळी चटक बडबड गीत | badbad geet in marathi

atak matak chavali chatak lyrics marathi badbad g2294562234346061348

अटक मटक चवळी चटक बडबड गीत अटक मटक चवळी चटकचवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोडफोड काही फुटेना घरचा पाहुणा उठेनाघरचा पाहुणा उठला,जिभेचा फोड फुटला atak matak chavali chatak lyrics, marathi badbad geet lyrics, marathi badbad geet, marathi baal geet, बडबड गीत,

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी | Dekh tuni bayko kashi lyrics

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी lyrics in marathi खान्देशी गाण्यांचा एक वेगळाच ठसका असतो. त्यासोबत असलेल्या खास खान्देशी म्युजिकमुळे हि गाणी पाय थिरकायला लावतात.  असेच एक अहिराणी भाषेतील गाणे ‘ देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी ‘, ह्यावर अनेक जणांनी रिल्स बनवल्या त्यामुळे हे गाणे घराघरात पोहोचले.  गीतकार : अंजना बार्लेकर  संगीत : दिनेश बाशिंगे आणि … Read more

झू झू झू झू झू झू रॉकेट | Zoo zoo rocket lyrics

zu zu zu rocket marathi baalgeet lyrics boli marathi

झू झू झू झू झू झू रॉकेट बाळगोपाळांना चंद्र खूप जवळचा. लहानपणी याची ओळखच मुळी चांदोमामा म्हणून होते.  हा चंद्र आपल्याला रोज खूप गमती सांगतो, छान छान प्रकाश देतो पण आपण या चांदोमामाला काय देऊया बरे, असा प्रश्न कोणाला तरी पडलेला दिसतोय. त्याचेच उत्तर या बालगीतात आहे.  हे मराठी बालगीत (marathi baalgeet) लिहले आहे विकास … Read more

उठा उठा चिऊताई | Utha utha chiutai lyrics

उठा उठा चिऊताई चिऊताई सगळ्या बालगोपाळांची खास लाडकी. बालपणी पहिली ओळख हिच्यासोबत होते आणि आयुष्यभर आपल्याला हि मोहक चिऊताई, चिमणी म्हणून नाही तर, चिऊताई म्हणूनच लक्षात राहते.  अश्या या चिऊताईचे हे खास बालगीत लिहले आहे आपले लाडके कुसुमाग्रज यांनी.  उठा उठा चिऊताई utha utha chiutai marathi baalgeet lyrics utha utha chiutai marathi kavita lyrics in … Read more

कोणास ठाऊक कसा | Konas thauk kasa lyrics

konas thauk kasa marathi baalgeet lyrics marathi

कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा Konas thauk kasa pan siemat gela sasa आपला ससा पण भारी अवखळ हो. कुठे कुठे जातो आणि काय काय गमती जमती करतो, हे सगळे या बालगीतात मांडले आहे. राजा मंगळवेढेकर यांनी या ससुल्याच्या छान छान गमती जमतींचे वर्णन या गीतात केले आहे. शमा खळे यांचा स्वर या बाल गीताला आणखी … Read more

चांदोबा चांदोबा भागलास का | Chandoba Bhaglas Ka Lyrics

chandoba chandoba bhaglas ka lyrics in marathi

चांदोबा चांदोबा भागलास का? ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेले हे बालगीत प्रत्येकाच्या विशेष आवडीचे.  आभाळात दिसणारा चांदोमामा अचानक ढगाआड का गेला? तो रुसला आहे का? कोणावर बरे रुसला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या बालगीतात आहे.  चांदोबा चांदोबा भागलास का?निंबोणीच्या झाडामागे लपलास का?निंबोणीचे झाड करवंदी,मामाचा वाडा चिरेबंदी ! आई-बाबांवर रुसलास का?असाच एकटा बसलास का?आता तरी … Read more

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । Asava sundar chocolate cha bangla lyrics

asava sundar chocolate bangla marathi balgeet lyrics

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला asava sundar chocolate cha bangla marathi baal geet lyrics असावा सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दारशेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन ! बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदारपेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातोमोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो उंच उंच … Read more

Dhaga Dhaga Lyrics In Marathi| धागा धागा |Dagadi Chawl – Harshavardhan Wavre, Anandi Joshi Lyrics

dhaga dhaga lyrics marathi

धागा धागा lyrics in marathi असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता सांगा जरा असे कसे लपायचे रे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुवा मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुवा रोज बहाणे नवे … Read more

रचिल्या ऋषिमुनींनी Rachilya Rushimunini song lyrics

ganpati bappa lyrics rachilya rushi munini song lyrics in marathi

रचिल्या ऋषिमुनींनी Song Lyrics रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंतडंका विनायका रे झडतो तुझा दिगंत || धृ ।।  वरदायका गणेशा, महदाशया सुरेशाका वेध लाविसी तू हेरंब एकदंत ।। १ ।। येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतूअजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत ।। २ ।। मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्तते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत ।। ३ ।।

अशी चिक मोत्याची माळ

ashi chik motyachi maal marathi ganpati song lyrics in marathi

गणपती बाप्पाचे आगमन झाले कि बाप्पाची अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात, ती गुणगुणावीशी वाटतात.  अशी चिकमोत्यांची माळ, हे गाणे तर सगळ्यांच्या आवडीचेच. त्याच गाण्याचे बोल इथे दिले आहेत. अशी चिक मोत्याची माळ Lyrics in marathi अशी चिक मोत्याची माळहोती ग तीस तोळ्याची गचिक मोत्याची माळहोती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडाचौरंगी लाल … Read more