गुलाबजाम कसे बनवावे | Gulabjaam recipe in marathi
गुलाबजाम साहित्य : पाव किलो खवा, अर्धी वाटी मैदा (किंवा आरारूट पावडर), दोन चमचे मिल्क पावडर, चिमूटभर सोडा, तीन वाट्या साखर, तळण्यासाठी तेल / तूप कृती : how to make gulabjamun at home खवा हाताने थोडा मोकळा करून थोडा कुस्करून घ्यावा. त्यात चाळलेला मैदा, मिल्क पावडर आणि सोडा घालून थोडा पाण्याचा हात लावून चांगले मळावे. … Read more