चायनीज भेळ | Chinese Bhel

चायनीज भेळ Chinese Bhel Recipe

साहित्य : 

४ वाट्या तळलेल्या नूडल्स,  ५ वाटी लांब चिरलेला कोबी, गाजर, प्रत्येकी ३ चमचे टोमॅटो, चिली आणि शेजवान सॉस, मीठ, मिरेपूड आणि हिरवी पात 

कृती : 

सर्व साहित्य एकत्र करून कालवून घ्यावे. 

पातीचा कापलेला कांदा पेरून हि चायनीज भेळ सर्व्ह करावी. 

तळलेल्या नूडल्स ओलसर होण्यासाठी सॉस थोडा पातळ करावा. 

chinese bhel recipe, chinese bhel recipe in marathi, चायनीज भेळ, how to make chinese bhel, chinese recipes easy, chinese recipes veg, चाइनीज़ भेळ कसे बनवायचे