अंडा पाव | Anda Pav

अंडा पाव Quick Egg Recipe

साहित्य:

२-३ पाव, २ अंडी, अर्धा चमचा मिरेपूड, १ चमचा तिखट आणि चाट मसाला. 

कृती : 

अंडी शिजवून घ्यावी. त्यांना तव्यावर थोडे तेल टाकून तळून घ्यावे. पावांनाही मधोमध कापून ते तव्यावर शेकून घ्यावे. 

अंडी आणि पावावर मीठ, चाट मसाला आणि मिरपूड भुरभुरावी आणि पावात अंडे ठेवून गरम गरम खाण्यास द्यावे. 

आवडत असल्यास सोबत टोमॅटो सॉस द्यावा. 

egg recipe, quick egg recipe, egg recipes indian street food, anda recipe, indian street food recipes, egg recipes in marathi,