केळी पाक | Banana Sweet Recipe

केळी पाक Keli Pak

केळी पाक कसा बनवावा 

साहित्य : 

दोन वाट्या साखर, एक वाटी पाणी, दोन केळ्यांचे बारीक गोल तुकडे

कृती : 

प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून त्याला अगदी किंचित गरम करावे. नंतर केळीचे तुकडे घालून पुन्हा पाक चिकट होईपर्यँत शिजवावे. 

यात केळीचे तुकडे शिजून फुगलेले दिसतील. 

त्यात आवडत असल्यास बेदाणा आणि काजूचे तुकडे घालावे. आवडत असल्यास किंचित केसर आणि वेलदोडा पूड टाकावी. 

केळी पाक, sweet recipe from banana, instant sweet recipe from banana, banana pak recipe in marathi, marathi authentic recipe, keli pak, kali pak kasa banvava, keli pak recipe in marathi,