मऊ इडली बनवा या पद्धतीने | how to make soft idali at home
इडली साहित्य : तीन भांडे तांदूळ ( उकड तांदूळ घेल्यास इडली जास्त हलकी होते), एक सपाट भांडे उडीद डाळ, एक मोठा चमचा मीठ, दोन चमचे तेल. कृती : recipe for soft idali इडली करण्याआधी आदल्या दिवशी सकाळी डाळ आणि तांदूळ वेगवेगळे स्वच्छ धुवून भिजत घालावे. संध्याकाळी वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. मग एका मोठ्या भांड्यात मिक्स … Read more