अशी चिक मोत्याची माळ
गणपती बाप्पाचे आगमन झाले कि बाप्पाची अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात, ती गुणगुणावीशी वाटतात. अशी चिकमोत्यांची माळ, हे गाणे तर सगळ्यांच्या आवडीचेच. त्याच गाण्याचे बोल इथे दिले आहेत. अशी चिक मोत्याची माळ Lyrics in marathi अशी चिक मोत्याची माळहोती ग तीस तोळ्याची गचिक मोत्याची माळहोती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडाचौरंगी लाल … Read more