झू झू झू झू झू झू रॉकेट | Zoo zoo rocket lyrics
झू झू झू झू झू झू रॉकेट बाळगोपाळांना चंद्र खूप जवळचा. लहानपणी याची ओळखच मुळी चांदोमामा म्हणून होते. हा चंद्र आपल्याला रोज खूप गमती सांगतो, छान छान प्रकाश देतो पण आपण या चांदोमामाला काय देऊया बरे, असा प्रश्न कोणाला तरी पडलेला दिसतोय. त्याचेच उत्तर या बालगीतात आहे. हे मराठी बालगीत (marathi baalgeet) लिहले आहे विकास … Read more