तिळाची चटणी | Til Chatani

तिळाची चटणी Til Chatani Dry

साहित्य :

पांढरे तीळ एक वाटी, दही एक वाटी, हिरव्या मिरच्या, मीठ-जिरे, कढीपत्त्याचे पान, उडीद डाळ दोन टे. स्पू. कोथिंबीर.

कृती :

तीळ व उडीद डाळ वेगवेगळी खमंग भाजून घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास तेलात हिंग-मोहरी जिरेची फोडणी करून वरून टाका आणि एकत्र करून घ्या.