अंडा बुर्जी | Anda Burji

अंडा बुर्जी  Anda Burji

साहित्य : 

२-३ अंडी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, २-३ हिरवी मिरची, टोमॅटो सॉस, बटर आणि चाट मसाला 

कृती : 

कढईमधे तेल तापवावे. त्यात सॉस, कांदा, टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या परतून घ्याव्या. यात अंडी फोडून घालावीत. 

वरून बटर आणि मीठ घालावे आणि चांगले हलवत राहावे. 

बुर्जी सेट झाली कि पावासोबत खाण्यास द्यावी. 

anda burji, how to make anda burji, anda burji kaise banate hai, anda burji recipe in marathi, egg burji, अंडा बुर्जी कशी बनवावी, अंडा बुर्जी