आंबा वडी
आंबा वडी (Mango Barfi) साहित्य : २ वाट्या शक्यतो हापूस आंबा रस (नसल्यास इतर हि छान पिकलेल्या आंब्याचा रस चालेल), ३ वाट्या साखर, ३ ते ४ टेबलस्पून पिठीसाखर कृती : आमरस आणि साखर मिक्सरमधून काढावे. जाड बुडाच्या कढईमधे काढून मंद आचेवर ठेवावे. सारखे ढवळत राहावे आणि आटवून घ्यावे. बाजूने कडा सुकून साखर दिसू लागली कि गॅसवरून खाली उठरवून … Read more