चविष्ट धिरडी | Dhirde Recipes
चविष्ट धिरडी Dhirde Recipes ताकातलं धिरडं साहित्य : अडीच वाट्या कणिक, एक चमचा मिरच्यांचे वाटण, एक चमचा जिरेपूड, ताक गोड असल्यास दोन वाट्या आणि आंबट असल्यास एक ते सव्वा वाटी आणि मीठ कृती : कणकेत वाटलेल्या मिरच्या, जिरेपूड, ताक, मीठ आणि पाणी घालून पीठ सरबरीत भिजवून घ्यावे. तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावून धिरडं घालावं. दोन्ही बाजूनी … Read more