तिळाचे कडक लाडू | Til Ladoo

तिळाचे कडक लाडू साहित्य : ५00 ग्रॅम पांढरे तीळ, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक वाटी किसलेले सुके खोबरे, एक टी. स्पू. वेलची पूड, एक टे. स्पू. तूप, ४00 ग्रॅम चिक्की-गूळ. कृती : तीळ खमंग भाजून घ्या. किसलेले खोबरं थोडे भाजून घ्या. शेंगदाणे सोलून घ्या, तीळ-शेंगदाणे-खोबरे एकत्र करा, कढईत तूप घालून चिक्कीचा गूळ एकत्र करून गॅसवर … Read more

चिकन टिक्का मसाला | Chicken Tikka Masala

chicken tikka masala recipe in marathi boli marathi

चिकन टिक्का मसाला साहित्य :  बोनलेस चिकनचे मोठे काप, ५ चमचे आले आणि लसूण बारीक चिरून, २ अक्खे कांदे, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी अक्खा गरम मसाला, २ वाट्या काजू क्रीम पेस्ट, ४ चमचे काश्मिरी तिखट, २ चमचे लाल तिखट, १ सिमला मिरची आणि १ कांदा चौकोनी कापून, बटर, तूप आणि टिक्का मसाला ४ … Read more

तिळाच्या वड्या  | Sankranti Special

तिळाच्या वड्या  Tilachya vadya साहित्य :  भाजून बारीक केलेले तिळाचे कूट एक वाटी, जाडसर दाण्याचे कूट अर्धी वाटी, पाव वाटी खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला गुळ वाटी भरून आणि एक चमचा वेलदोडा पूड  कृती :  तिळाचे कूट, दाण्याचे कूट, पाव वाटी खोबरे, वेलदोडा पूड एकत्र करून ठेवावी.  गुळात एक चमचा तूप घालून गरम करण्यास ठेवावे.  गुळ विरघळून … Read more

गार्लिक चिकन | Garlic Chicken

गार्लिक चिकन Garlic Chicken साहित्य :  १ किलो चिकन, २ मोठ्या जुड्या हिरव्या पातीचा लसूण, ८-१० लसणाच्या पाकळ्या, २ वाट्या पातळ उभा कापलेला कांदा, ८-१० लाल मिरच्या, ५-६ हिरव्या मिरच्या, आले, २ चमचे गरम मसाला, पाव वाटी बटर, १ चमचा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ  कृती :  हिरवा लसूण पात, आले, हिरव्या मिरच्या आणि गरम … Read more

अननस पाक | Pineapple Recipe

pineapple recipe in marathi bolimarathi

अननस पाक साहित्य :  पिकलेल्या अननसाच्या साले काढून बारीक फोडी एक वाटी, दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी  कृती :  एका पातेल्यात एक वाटी पाणी घालून अननसाच्या फोडी झाकण ठेवून शिजत ठेवाव्या. दोन मिनिटांनी फोड हाताला मऊ लागली कि फोडी बाजूला काढून ठेवाव्या.  नंतर फोडी शिजवलेल्या पाण्यात साखर घालून साखरेचा दोन तारी पाक करावा.  या पाकात … Read more

आवळ्याचा मोरावळा | Immunity Booster Recipe

aamla muramba recipe mararthi muramba

आवळ्याचा मोरावळा  साहित्य :  पाव किलो डोंगरी आवळे, अर्धा किलो साखर, एक वाटी पाणी आणि एक चमचा आले किसून  कृती :  आवळे चांगले वाफवून घ्यावे.  कोमट झाले कि बिया काढून त्याच्या  फोडी मोकळ्या कराव्या.  पाणी आणि साखर एकत्र करून दोन तरी पाक करावा.  त्यात आवळ्याच्या फोडी आणि आल्याचा किस घालावा.  परत चांगले उकळावे. पाक हाताला चांगला … Read more

मुग डाळीचं धिरडं | Moong Dal Chilla

मुग डाळीचं धिरडं साहित्य :  दोन वाट्या सालीची मुगाची डाळ, एक चमचा जिरेपूड, एक चमचा धणेपूड, एक चमचा तिखट, मीठ, एक मोठा कांदा बारीक चिरून, एक चमचा वाटलेला लसूण, अर्धा चमचा किसलेले आले, चिरलेली कोथिंबीर, आणि तेल  कृती :  सालीची मुगाची डाळ तीन ते चार तास धुवून भिजत घालावी. नंतर मिक्सरमधून काढून त्यात चिरलेला कांदा, … Read more

मेथी धिरडं | Methi Dhirde Recipe

मेथी धिरडं साहित्य :  एक वाटी चकलीची भाजणी, एक वाटी मेथीची पाने, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा धणे बडीशोपची पावडर, अर्धी वाटी पाणी, चवीला मीठ, लाल तिखट आणि हिंग  कृती :  साहित्यातील सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या. मेथीची पाने स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक कापून मिश्रणात मिक्स करावी. आणि तेलावर हि धिरडी घालावी. कोणत्याही चटणी किंवा … Read more

तंदुरी चिकन | Tandoori chicken

tandoori chicken recipe in marathi boli marathi

तंदुरी चिकन Tandoori Chicken साहित्य :  १ मोठं अखंड चिकन, १ वाटी घट्ट दही, २ कांदे, २ चमचे लिंबाचा रस, ५-६ बेडगी मिरच्या, ८-१० काश्मिरी मिरच्या, ५-६ लसणाच्या पाकळ्या, २ चमचे आले, २ चमचे तंदुरी मसाला, १ चमचा गरम मसाला, बटर आणि मीठ  कृती :  चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला मोठ्या चिरा मारून घ्याव्या.  कांदे सोलून … Read more

बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe Marathi

bundiche laadu recipe in marathi bolimarathi

बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe बुंदीचे लाडू हे भरपूर जणांना आवडतात आणि आपल्याकडे सणावाराला चवीने खाल्ले हि जातात.  पण हे लाडू बाजारातून घेण्यापेक्षा घरीच बनवता आले तर ? म्हणूनच आज तुमच्यासाठी खास बुंदीच्या लाडूची हि रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.  बुंदीचे लाडू कसे बनवाल? (how to make bundi ladoo at home easy recipe) साहित्य : … Read more