असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । Asava sundar chocolate cha bangla lyrics
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला asava sundar chocolate cha bangla marathi baal geet lyrics असावा सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दारशेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन ! बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदारपेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातोमोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो उंच उंच … Read more