आमसुलाची चटणी
आमसुलाची चटणी साहित्य : १०-१० आमसुले, एक मोठा चमचा आल्याचा तुकडा किसून, अर्धा चमचा जिरे, गुळाचा खडा, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ कृती : कोमट पाण्यात आमसुले १-२ तास भिजत घालावी. नंतर इतर सर्व पदार्थ घालून मिक्सरमध्ये आमसुलाचे चटणी वाटावी. वाटतांना गरज लागेल तसे आमसूल भिजत घालतेले पाणी घालावे. हि चटणी फ्रिज मध्ये ठेवल्यास दोन दिवस … Read more