खमंग ढोकळा असा बनवा | Dhokala recipe in marathi
ढोकळा साहित्य : डाळीचे पीठ दोन वाट्या, एक ते अर्धा वाटी आंबट ताक, चार मिरच्या, अर्धा इंच आले, मीठ, साखर कृती : how to make dhokala at home recipe in marathi ढोकळ्या करण्याआधी सुमारे चार ते पाच तास पीठ साधारण आंबट ताक असेल तर एक वाटी घेऊन त्यात भिजवावे. लागले तर त्यात पाणी घालावे. नंतर … Read more