गाजर हलवा | Gajar Halwa
गाजर हलवा साहित्य : एक किलो गाजरे, २०० ग्राम खवा, दोन वाट्या दूध, २-३ वाट्या साखर, ७-८ वेलदोडे किंवा वेलची पूड, आवडीनुसार काजू बदामाचे तुकडे किंवा चारोळी कृती : गाजरे चांगली धुवून त्याची वरची साले काढून घ्यावी. गाजरे किसणीने चांगली किसून घ्यावी. किसतांना आतला पांढरा भाग किसू नये. एक जाड बुडाची कढई घेऊन मंद आचेवर गॅस वर … Read more