गाजर हलवा | Gajar Halwa

गाजर हलवा साहित्य :  एक किलो गाजरे, २०० ग्राम खवा, दोन वाट्या दूध, २-३ वाट्या साखर, ७-८ वेलदोडे किंवा वेलची पूड, आवडीनुसार काजू बदामाचे तुकडे किंवा चारोळी  कृती :  गाजरे चांगली धुवून त्याची वरची साले काढून घ्यावी. गाजरे किसणीने चांगली किसून घ्यावी. किसतांना आतला पांढरा भाग किसू नये. एक जाड बुडाची कढई घेऊन मंद आचेवर गॅस वर … Read more

शेवयांची खीर | Vermicelli Kheer

शेवयांची खीर  साहित्य :  कुस्करलेल्या शेवया पाऊण वाटी, चार वाट्या दूध, साखर पाऊण वाटी, ५-६ वेलदोडे किंवा वेलची पूड, किंचित जायफळ उगाळून किंवा किसून (ऐच्छिक) , काजूचे तुकडे, बेदाणे आवडीनुसार, अर्धा चमचा तूप, किंचित केसर  कृती :  शेवया तुपावर मंद आचेवर गुलाबी रंग होईस्तोवर भाजून घ्याव्या. एकीकडे वाटीभर पाणी गरम करण्यास ठेवावे. शेवया परतून झाल्यावर … Read more

गुलाबजाम कसे बनवावे | Gulabjaam recipe in marathi

gulabjaam recipe in marathi

गुलाबजाम  साहित्य : पाव किलो खवा, अर्धी वाटी मैदा (किंवा आरारूट पावडर), दोन चमचे मिल्क पावडर, चिमूटभर सोडा, तीन वाट्या साखर, तळण्यासाठी तेल / तूप  कृती : how to make gulabjamun at home खवा हाताने थोडा मोकळा करून थोडा कुस्करून घ्यावा. त्यात चाळलेला मैदा, मिल्क पावडर आणि सोडा घालून थोडा पाण्याचा हात लावून चांगले मळावे. … Read more