समोसा
समोसा सारणासाठी साहित्य : मटारचे दाणे तीन वाट्या, तीन मोठे बटाटे, बारीक चिरलेला कांडा अर्धा वाटी, आठ ते दहा हिरव्या मिरच्या, एक तुकडा आले, कोथिंबीर पाव वाटी, मीठ, लिंबू कृती : बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी कराव्या. मटारचे दाणे एक डाव तेलावर पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावे. हिरव्या मिरच्या, आले बारीक करून घ्यावे. बटाट्याच्या फोडी, … Read more