मारुतीस्तोत्र 

मारुतीस्तोत्र  भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा ।पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें ।काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती ।नेत्राग्नी … Read more