श्री लक्ष्मीदेवीची आरती 

lakshmi devi aarti in marathi

जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।मंगल व्हावे म्हणुनी कथा … Read more

श्री स्वामी समर्थ आरती 

श्री स्वामी समर्थ आरती Shri Swami Samarth Aarti lyrics in marathi जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥ यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥ … Read more

पांडुरंगाची आरती 2

पांडुरंगाची आरती 2 येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून … Read more

मारुतीस्तोत्र 

मारुतीस्तोत्र  भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा ।पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें ।काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती ।नेत्राग्नी … Read more

पांडुरंगाची आरती | Pandurang Aarti in Marathi

vitthal aarti bolimarathi.com

पांडुरंगाची आरती  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर … Read more

श्री हरतालिकेची आरती 

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥ हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥ रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥ तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने … Read more

दत्तगुरूंची आरती 

dattaguru bolimarthi.com

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥पराही परतली तेथे कैचा हेत ।जन्ममरणाचाही पुरलासे अंत … Read more

रेणुका देवीची आरती 

माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥ पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी काचोळी हिरवीगारपितांबराची ग पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास ॥१॥ बिंदीबिजवरा ग बिंदीबिजवरा भाळी शोभे, कर्णि बाळ्यान वेलझुबेइच्या नथेला ग इच्या नथेला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास ॥२॥ सरी ठुसीन ग सरी ठुसीन मोहनमाळ, जोडवे मासोळ्य़ा पैंजन चाळपट्टा सोन्याचा … Read more

देवीची आरती 

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी होमूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥ उदो बोला उदो बोला अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी होकस्तुरी … Read more

शंकराची आरती 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ … Read more