प्रवासासाठी पदार्थ विविध पोळ्या भाग १ | Food for Journey Marathi
दुधातली दशमी | Dudh Dashmi Marathi Recipe साहित्य : कणिक एक वाटी, जरुरीप्रमाणे दूध, साखर दोन चमचे, मीठ, तूप दोन चमचे आणि तांदळाची पिठी कृती : कणिक, साजूक तूप, मीठ आणि साखर घालून दुधामध्ये बेताचं घट्ट पीठ भिजवून घ्यावे. दहा मिनिटं झाकून ठेवावं. मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने गोल लाटावा. दशमी … Read more