वाळलेला ठेचा | Thecha Recipe

वाळलेला ठेचा Thecha Recipe in marathi

साहित्य : 

मिरच्या एक किलो, लसूण १२५ ग्रॅम, आले १२५ ग्रॅम, कोथिंबीर १२५ ग्रॅम आणि मीठ 

कृती : 

मिरच्या भाजून घ्याव्या. 

मिरच्या, सोललेला लसूण आणि आल्याचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटावे. 

या मिश्रणाला प्लास्टिक शीटवर पसरवून उन्हात वाळवून घ्यावे. 

चांगले कडकडीत वाळले कि हाताने थोडे  कुस्करून बरणीत भरून ठेवावे. 

Scroll to Top