तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Talalelya pohyancha chivda

तळलेल्या पोह्यांचा चिवडा  तळलेल्या पोह्यांचा चिवडा fried poha chiva, diwali faral recipe in marathi, chivda recipe, chivda recipe in marathi साहित्य :  मध्यम आकाराचे अर्धा किलो पोहे, १ वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, पाव वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी कढीपत्ता, १ चमचा हळद, पाव वाटी तिखट, ४ चमचे मीठ, पाव चमचा साखर, अर्धी वाटी जिऱ्याची … Read more

चिकन ६५ घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा | Chicken 65 recipe easy

साहित्य : फ्रेश चिकन ५०० ग्रॅम, टोमॅटो २, हिरव्या मिरच्या ३ , हळद १ चमचा, लिंबू १, लाल तिखट ३ चमचे, दही ३ चमचे, कढीपत्ता १०-१२ पाने, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार, लोणी ३ चमचे कृती : chicken 65 easy recipe १ तास अगोदर चिकनला लाल तिखट, हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला … Read more

कुरकुरीत शेव | Shev Recipe

कुरकुरीत शेव (Shev Recipe) shev recipe in marathi, shev kase banvave, diwali faral, diwali faral list, diwali faral recipe in marathi साहित्य :  डाळीचे पीठ / बेसन अर्धा किलो, २ चमचे तेलाचे मोहन, हळद आणि मीठ चवीप्रमाणे, १ चमचा ओव्याची पूड, तळण्यासाठी तेल कृती :  डाळीची पीठ चाळून घ्या. त्यात ओव्याची पावडर मिक्स करून ती हि … Read more

उपवासाची खमंग शेंगदाणा आमटी | Upvasachi shengdana amti

खमंग शेंगदाणा आमटी साहित्य : १ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, चवीप्रमाणे मीठ, साखर किंवा गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा कृती : upwasachi shengdana amti kashi banvavi दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व … Read more

कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावे | How to make sabudana vada at home

sabudana vada recipe in marathi

कुरकुरीत साबुदाणा वडे साहित्य : मीडियम साइज साबुदाणा 1 कप भिजलेला, बटाटे 5 उकडलेले, दाण्याचे कूट ½ कप , कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरलेल्या, आलं पेस्ट 1 लहान चमचा, काळे मिरे – 8 ते 10 (पूड करून, ऐच्छिक ), तेल तळण्यासाठी कृती : how to make sabudana vada at home fasting recipe सर्वप्रथम … Read more

उपवासाचे आप्पे | Fasting recipe

उपवासाचे आप्पे साहीत्य : दोन वाटी साबुदाणा, दीड वाटी वरई तांदूळ, चिमूटभर इनो, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ कृती : साबुदाणा आणि वरई दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर त्यात दही व पाणी टाकून एकत्र भिजवा. हे मिश्रण २ तास झाकुन … Read more

रताळ्याचा किस उपवास रेसिपी | Fasting recipe

रताळ्याचा किस साहीत्य : पाव किलो रताळे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तेल किंवा तूप, पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तीन चमचे नारळाचा किस, दोन चमचे जिरे कृती : सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवावेत. नंतर ते किसून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. जिरे तडतडले कि … Read more

घरच्याघरी जिलेबी कशी बनवाल | Jalebi Recipe In Marathi

jilebi recipe in marathi

जिलेबी  साहित्य : (Jalebi Recipe Ingredients) मैदा २ वाटी, तळण्यासाठी तेल, साखर २ वाटी, बेकिंग सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर २ चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, दही २ चमचे, दूध १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, केसर अर्धा चमचा, पाणी  कृती : (how to make jalebi) एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही आणि … Read more

बाकरवडी रेसिपी । Bakarwadi recipe in marathi

बाकरवडी बाकरवडी आवरणासाठी लागणारे साहित्य: १ वाटी मैदा, ३/४ वाटी बेसन, हळद, मीठ चवीनुसार, १/४ छोटा चमचा हींग,१ मोठा चमचा तेल  बाकरवडी सारणासाठी लागणारे साहित्य: १/२ वाटी किसलेले सुखे खोबरे, १ मोठा चमचा खसखस, हळद, लाल मिरची पूड, १ मोठा चमचा पांढरे तीळ, १/२ छोटा चमचा धणे पूड, १/२ छोटा चमचा जिरे पूड, १/४ छोटा चमचा हींग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, पीठी साखर १ छोटा चमचा, चिंचेचा कोळ  बाकरवडी आवरण बनविण्याची कृती: एका भांड्यात मैदा, बेसन, हळद, मीठ, हींग व तेल घालून एकजीव करून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडासे घट्ट पीठ मळुन घ्यावे.  झाकण ठेवून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे.  सारण बनविण्याची कृती: सर्व प्रथम एका भांड्यात किसलेले सुखे खोबरे, खसखस, हळद, पांढरे तीळ, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, मीठ व साखर घेवून चांगले एकजीव करून घ्यावे. मिक्सरला लावून थोडेसे जाडसर वाटून घ्यावे व या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  तयार पीठाचे समान भाग करून घ्यावे. पोळपाटावर थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यावी.  तयार पोळीवर चिंचेचा कोळ चमच्याने पसरून घ्यावा त्यावर सरणाचे मिश्रण पसरावे आणि घट्ट रोल करावा. रोल घट्ट झाला नाही तर सारण बाहेर येते. सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे. तेल गरम करावे व तयार बाकरवडी गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत. बाकरवडी थंड झाली की हवाबंद डब्ब्यात ठेवाव्यात. 

चॉकलेट केक | Chocolate cake recipe in marathi

chocolate cake recipe in marathi

चॉकलेट केक साहित्य : मैदा २ कप, कोको पावडर १ कप, साखर दीड कप, अंडी ४, दूध अर्धा कप, लोणी १ कप, बेकिंग पावडर २ चमचे, व्हॅनीला इसेन्स १ चमचा कृती : chocolate cake recipe मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका भांड्यात चाळून घ्या. तिन्ही पदार्थ एकत्र करा. साखर मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यामध्ये … Read more