घालिन लोटांगण

ghalin lotangan aarti in marathi

घालिन लोटांगण वंदीन चरण ।डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।प्रेमे अलिंगन आनंदे पुजिन ।भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥ त्वमेव माता च पिता त्वमेवच, त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ॥२॥ कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, बुध्दयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।करोमि यद्यत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥ अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।श्रीधरं … Read more

देवीची आरती 

devi aarti marathi durge durgat bhari

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी  ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही … Read more

गणपतीची आरती 

ganpati aarti in marathi

ganpatichi aarti sukhkarta dukhaharta lyrics in marathi सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|चंदनाची उटी , कुमकुम केशरा|हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर, … Read more