तिळाच्या वड्या | Sankranti Special
तिळाच्या वड्या Tilachya vadya साहित्य : भाजून बारीक केलेले तिळाचे कूट एक वाटी, जाडसर दाण्याचे कूट अर्धी वाटी, पाव वाटी खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला गुळ वाटी भरून आणि एक चमचा वेलदोडा पूड कृती : तिळाचे कूट, दाण्याचे कूट, पाव वाटी खोबरे, वेलदोडा पूड एकत्र करून ठेवावी. गुळात एक चमचा तूप घालून गरम करण्यास ठेवावे. गुळ विरघळून … Read more