लसूण जवस चटणी 

लसूण जवस चटणी  साहित्य :   पाव वाटी लसूण, एक वाटी जवस, अर्धी वाटी सुके खोबरे, दिड चमचा तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे  कृती :  जवस आणि सुके खोबरे कढईमधे मंद आचेवर वेगवेगळे परतून घ्यावे. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस एकत्र करून कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करावे. एका कोरड्या हवाबंद डब्ब्यात हि चटणी भरून … Read more

पोहे | Poha Recipe

poha recipe in marathi

पोहे  Pohe recipe in marathi साहित्य :  तीन वाट्या मध्यम जाड पोहे, दोन कांदे, सहा सात हिरव्या मिरच्या, पाव वाटी कच्चे शेंगदाणे, एक चमचा मीठ, पाव वाटी तेल, फोडणीसाठी मोहरी, हळद,थोडा हिंग, कोथिंबीर, मीठ चवीनुसार कृती :  पोहे करण्याआधी १० मिनिट पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावे. फोडणीसाठी तेल गरम त्यात आधी कच्चे शेंगदाणे चांगले टाकून … Read more

खमंग ढोकळा असा बनवा | Dhokala recipe in marathi

dhokla recipe in marathi

ढोकळा  साहित्य :  डाळीचे पीठ दोन वाट्या, एक ते अर्धा वाटी आंबट ताक, चार मिरच्या, अर्धा इंच आले, मीठ, साखर  कृती :  how to make dhokala at home recipe in marathi ढोकळ्या करण्याआधी सुमारे चार ते पाच तास पीठ साधारण आंबट ताक असेल तर एक वाटी घेऊन त्यात भिजवावे. लागले तर त्यात पाणी घालावे. नंतर … Read more

छोल्यांची उसळ | How to make chole at home

chole recipe marathi

छोल्यांची उसळ  छोल्यांची उसळ, chole recipe, chana masala, chole bhature, how to make chole masala easy, chole kase shijvave साहित्य :  दिड पाव छोले, दोन चमचा जिरे, सात ते आठ काळी मिरी, दालचिनी पूड एक मोठा चमचा, पाव वाटी धने पूड, तिखट, दोन तमालपत्र, बडीशोप एक चमचा, एक आल्याचा तुकडा, आठ दहा लसूण पाकळ्या, दोन … Read more