कर्नाटकी चटणी 

कर्नाटकी चटणी Coconut Chatani साहित्य :  अर्धी वाटी खवलेला नारळ, पाव वाटी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, १ छोटा कांदा, अर्धा चमचा मेथी दाणे, १ चमचा लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ, साखर, मीठ, तेल , एक चमचा उडीद डाळ  कृती :  कांदा बारीक चिरून घ्यावा. तेलात मोहरी, हिंग घालून उडीद डाळ परतून घ्यावी. … Read more

खमंग चटण्यांचे प्रकार | Chatani Recipes

खमंग चटण्यांचे प्रकार आवळ्याची चटणी – १  साहित्य :  ७-८ मोठे डोंगरी आवळे, ३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मीठ, फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल, प्रत्येकी पाव चमचा हिंग, मोहरी, हळद  कृती :  आवळे उकडून घ्यावे. बिया काढून टाकाव्या. मिरच्याचे तुकडे करावे.  हे सगळे एकत्र करून पाट्यावर … Read more

दाण्याची चटणी 

दाण्याची चटणी  साहित्य :  एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, एक चमचा जिरे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ  कृती:  दाणे, जिरे, तिखट आणि मीठ एकत्र करून मिक्सरवर वाटावे. हि चटणी जरा जाडसरच वाटावी. आयत्यावेळी त्यात दही किंवा ताक घालून कालवावे. आणि वरून तुपात जिऱ्याची फोडणी द्यावी.  खास टिप्स:  * हि चटणी जरा पातळ केल्यास गरम इडलीसोबत … Read more

लसूण खोबऱ्याची चटणी 

लसूण खोबऱ्याची चटणी  साहित्य  :  दोन लसणीचे कांदे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा जिरे, सात- आठ काळे मिरे, चार –  पाच लाल सुक्या मिरच्या, एक चमचा मीठ, एक मोठा चमचा तूप  कृती:  लसूण सोलून घ्यावा. लाल मिरच्यांचे तुकडे करावे. तुपावर जिरे, मिरे आणि मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. खोबऱ्याचा किस मंद आचेवर भाजून घ्यावा.  नंतर … Read more

तिळाची चटणी 

तिळाची चटणी  साहित्य :  एक वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी कढीपत्ता पाने, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आणि तेल  कृती :  लहान कढईत तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजतांना सतत हलवत राहावे म्हणजे तीळ जळणार नाही. तिळाचा रंग बदलून छान वास आला कि तीळ खाली ताटलीत उतरवून घ्यावे.  सुक्या … Read more

चटणी पुडी 

चटणी पुडी  साहित्य :  एक वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, एक वाटी कढीपत्ता पाने, १५-२० बेडगी मिरच्या, एक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, छोटे चिंचेचे बुटुक, मीठ आणि खोबरेल तेल  कृती :  तेलावर साहित्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी (चिंच, हिंग सोडून) वेगवेगळ्या, मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्या आणि थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.  याला … Read more

लसूण जवस चटणी 

लसूण जवस चटणी  साहित्य :   पाव वाटी लसूण, एक वाटी जवस, अर्धी वाटी सुके खोबरे, दिड चमचा तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे  कृती :  जवस आणि सुके खोबरे कढईमधे मंद आचेवर वेगवेगळे परतून घ्यावे. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस एकत्र करून कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करावे. एका कोरड्या हवाबंद डब्ब्यात हि चटणी भरून … Read more