उपवासाची खमंग शेंगदाणा आमटी | Upvasachi shengdana amti

खमंग शेंगदाणा आमटी साहित्य : १ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, चवीप्रमाणे मीठ, साखर किंवा गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा कृती : upwasachi shengdana amti kashi banvavi दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व … Read more

कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावे | How to make sabudana vada at home

sabudana vada recipe in marathi

कुरकुरीत साबुदाणा वडे साहित्य : मीडियम साइज साबुदाणा 1 कप भिजलेला, बटाटे 5 उकडलेले, दाण्याचे कूट ½ कप , कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरलेल्या, आलं पेस्ट 1 लहान चमचा, काळे मिरे – 8 ते 10 (पूड करून, ऐच्छिक ), तेल तळण्यासाठी कृती : how to make sabudana vada at home fasting recipe सर्वप्रथम … Read more

उपवासाचे आप्पे | Fasting recipe

उपवासाचे आप्पे साहीत्य : दोन वाटी साबुदाणा, दीड वाटी वरई तांदूळ, चिमूटभर इनो, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ कृती : साबुदाणा आणि वरई दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर त्यात दही व पाणी टाकून एकत्र भिजवा. हे मिश्रण २ तास झाकुन … Read more

रताळ्याचा किस उपवास रेसिपी | Fasting recipe

रताळ्याचा किस साहीत्य : पाव किलो रताळे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तेल किंवा तूप, पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तीन चमचे नारळाचा किस, दोन चमचे जिरे कृती : सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवावेत. नंतर ते किसून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. जिरे तडतडले कि … Read more

वऱ्याचे तांदूळ 

वऱ्याचे तांदूळ  साहित्य:  अर्धी वाटी वऱ्याचे  तांदूळ, पाव वाटी दाण्याचा कूट, एक दोन चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ कृती :  जाड बुडाच्या पातेल्यात नेहमीसारखी तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. आता त्यात धुवून निथळलेले वऱ्याचे तांदूळ घालावे आणि एक दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.  दाण्याचे … Read more

साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi recipe for fasting in marathi

उपवासाचे पदार्थ : साबुदाणा खिचडी  साहित्य :  तीन वाट्या साबुदाणा, दोन वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा मीठ, पाऊण चमचा साखर, तीन चमचे तूप किंवा तेल, अर्धा चमचा जिरे  कृती :  खिचडी करण्याआधी सुमारे चार ते पाच तास साबुदाणा चार चमचे पाणी ठेवून भिजवावा. खिचडी करायला घेताना साबुदाणा हाताने ताटात मोकळा … Read more