आज मला सुट्टी (मराठी बालगीत) (Nursery Rhymes)
आज मला सुट्टी
मिच करणार चहा
आई इथे नुसती
तू उभी रहा.
तूच ठेव आधण.
घाल चहा साखर
झक्कपैकी आले घाल
अग अग उकळला
दूध पटकन घाल
आता कसे छान
दे कपात गाळुन
देते बाबांना नेऊन
बाबांना मात्र सांग
पिलूने केला चहा..
आज मला सुट्टी, मराठी बालगीते, मराठी बालगीत lyrics, बोली मराठी, marathi baalgeete, marathi baalgeet lyrics, lyrics in marathi, nursery rhymes in marathi