आपडी थापडी गुळाची पापडी (बडबड गीत)
आपल्या मराठीत एवढी वेगळी आणि छान छान बालगीतं आहेत कि लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा कधी तरी ते गुणगुणायचा मोह व्हावा.
तुमच्या आवडीचे बालगीत कोणते होते हे कंमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हे बालगीत तुम्हाला आठवते का बघा बरं!

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू !
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !
आपडी थापडी गुळाची पापडी, aapdi thapdi gulachi papdi marathi baalgeet lyrics, lyrics in marathi, aapdi thapdi baalgeet, aapdi thaapdi, boli marathi
Pingback: अटक मटक, चवळी चटक - बोली मराठी